{
  "village_code": "271500040194330000",
  "village_name": "निवळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:00:07Z",
  "surveys": [
    "213",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र:-\nखातेदार नामे सरस्वती सुभाष कोकाटे, दुर्गा बालाजी कदम, साक्षी नामदेव कदम, खंडू सुभाष कोकाटे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे निवळा येथील गट क्र. 213 क्षेत्र 1 हे 21 आर. ही पूर्ण शेत जमीन व गट क्र. 75 क्षेत्र 0 हे 81 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची आई व भाऊ यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र/संमतीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\n1) सरस्वतीबाई सुभाष कोकाटे यांना गट क्र. 75 क्षेत्र 0 हे 81 आर.\n2) खंडू सुभाष कोकाटे यांना गट क्र. 213 क्षेत्र 1 हे 21 आर.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र/संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
