{
  "village_code": "271500040194340000",
  "village_name": "मरडगा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:10:34Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nदुरुस्ती नोंद :- खातेदार नामे रुख्मीनाबाई तुकाराम नरवाडे यांच्या नावे असलेली मौजे मरडगा शिवारात येथील गट क्र. 179 क्षेत्र 1 हे 07 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात रुख्मीनाबाई तुकाराम नरवाडे ऐवजी रुक्मीनबाई तुकाराम नरवाडे असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता याबाबत विनंती अर्ज शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
