{
  "village_code": "271500040194390000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:07:52Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखातेदार नामे:- ममताबाई व्यंकटराव सोळंके यांच्या नावे असलेली मौजे बोरगाव ता.हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र.52 क्षेत्र 1 हे 12 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिनेश गंगाराम चौरे"
}
