{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-09",
  "objection_until": "2026-07-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "192",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे जिजाबाई वामनराव निर्मल, नामदेव वामनराव निर्मल, अंकुश वामनराव निर्मल, अमोल वामनराव निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 192 क्षेत्र 0 हे 04 आर. व गट क्र. 272 क्षेत्र 1 हे 47 आर. ही पूर्ण जमीन त्यांनी आप-आपसात खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली व घेतली.\n1) जिजाबाई वामनराव निर्मल यांना गट क्र. 192 क्षेत्र 0 हे 04 आर.\n2) नामदेवराव वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.\n3) अंकुश वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.\n4) अमोल वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
