{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nइतर अधिकारातील नोंद कमी करणे:-\nखातेदार नामे बाबुराव किशनराव मोरे यांचा नावे असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 307 मध्ये क्षेत्र 1 हे 53 आर. पो.ख. 0.01 आर. एवढी जमीन असून सदर सातबाराचे इतर अधिकारात असलेले वारस शामराव मूलगी 3 गोदावरी लक्ष्मणराव, हरजाबाई भ्र मुंकिदा पत्नी 2 भागेरथाबाई, 4 पार्वती तूकाराम 5 भिमाबाई दादाराव 6, निलाबाई किसनराव हे नाव कमी करणेस्तव याबाबत विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर हक्सोडपत्र/संमतीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
