{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nहक्कसोडपत्र/संमतीपत्र:-\nखातेदार नामे कलावती सटवा निर्मल, गोविंद सटवा निर्मल, निर्मलाबाई गणेशराव गाडे, दिपक सटवा निर्मल, संदिप सटवा निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग शिवारातील गट क्र. 274 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर. पूर्ण सामाईक जमीन असून निर्मलाबाई गणेशराव गाडे यांनी हक्सोड दिल्यावरून ही पूर्ण जमीन कलावती सटवा निर्मल, गोविंद सटवा निर्मल, दिपक सटवा निर्मल, संदिप सटवा निर्मल यांना सामाईक जमीन देण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर लिहुन देलेले वाटणीपत्र/संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
