{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे सुमनबाई साहेबराव पायगन, नामदेव हरी मिराशे, निर्मलाबाई पंडितराव मिराशे, माधव हरी मिराशे, यादवराव हरी मिराशे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 42 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\n1) नामदेव हरी मिराशे यांना गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 21 आर.\n2) निर्मलाबाई पंडितराव मिराशे यांना गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 21 आर.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
