{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअर नोंद :- खातेदार नामे परमेश्वर उत्तमराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 68 क्षेत्र 1.23 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
