{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "20",
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे भाग्यरथाबाई गोविंदराव मिराशे यांच्या नावे असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 20 क्षेत्र 0 हे 51 आर. ही पूर्ण शेत जमीन, श्रुती संदीप मिराशे यांचा गट क्र. 21 क्षेत्र 2 हे 00 आर. त्यापैकी 0.81 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\n1) भाग्यरथाबाई गोविंदराव मिराशे यांना गट क्र. 21 क्षेत्र 0 हे 15 आर.\n2) संजय गोविंदराव मिराशे यांना गट क्र. 21 क्षेत्र 0 हे 66 आर.\n3) रितेश दत्तराव मिराशे यांना गट क्र. 20 क्षेत्र 0 हे 51 आर.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
