{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे शालिनीबाई यादवराव निर्मल, श्रीकांत यादवराव निर्मल, सुदर्शन यादवराव निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 362 क्षेत्र 2 हे. 98 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा व भाऊ नामे सुदर्शन यादवराव निर्मल यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
