{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:00Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे जिजाबाई यादव हुलगीर, नंदाबाई चंद्रभान मिजगर, गोदावरी साहेबराव मुलगीर, चंद्रभागा देवराव मुलगीर, ब्रम्हानंद यादवराव हुलगीर, माधव यादवराव हुलगीर यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 323 क्षेत्र 1 हे. 52 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा आई नामे जिजाबाई यादव हुलगीर यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
