{
  "village_code": "271500040194420000",
  "village_name": "तालंग",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:59:19Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबोअर नोंद :- खातेदार नामे रोहिदास विठ्ठलराव गाढे यांच्या नावे असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 49 क्षेत्र 1.20 आर. पो.ख. 0.01 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
