{
  "village_code": "271500040194430000",
  "village_name": "उंचाडा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:57Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे जिजाबाई संभाजी चव्हाण, सुनीता सुलीन्द्र क्षीरसागर, संतोष संभाजी चव्हाण, सुरेखा सुभाष धापसे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे उंचाडा येथील गट क्र. 235 क्षेत्र 0 हे. 86 आर. पो.ख. 0.02 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा व भाऊ नामे संतोष संभाजी चव्हाण यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
