{
  "village_code": "271500040194430000",
  "village_name": "उंचाडा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1900,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:57Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरुस्ती नोंद :- खातेदार नामे अनिलकुमार भरतराव चव्हाण, शिवाजीराव भरतराव चव्हाण, सुनिल भरतराव चव्हाण, रविशंकर भरतराव चव्हाण यांच्या नावे असलेली मौजे उंचाडा शिवारात येथील गट क्र. 153 मधील जमीन उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍प साठी खालील प्रमाणे संपादित झाली आहे. तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी अप्पर पैनगंगा प्रकल्प क्र.1 नांदेड यांचे कडील AWARD Statement E भूसंपादना बाबत आदेश नं. 85/SLAO/UPP/I/CR/353 दि. 05/02/1988 नुसार मौजे उंचाडा येथील संपादित जमिनीची नोंद महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग संपादित संघाचे नावे खालील तपशिलाप्रमाणे घेण्यात आली.\n1) अनिलकुमार भरतराव चव्हाण गट क्र. 153 क्षेत्र 1.48 आर. पो.ख. 0.02 आर. पैकी 0.03 आर. आदित्य अनिल चव्हाण यांना देण्यात आली.\n2) शिवाजीराव भरतराव चव्हाण गट क्र. 153 क्षेत्र 2.30 आर. पो.ख. 0.05 आर. पैकी 0.05\nआर. आदित्य अनिल चव्हाण यांना देण्यात आली.\n3) सुनिल भरतराव चव्हाण गट क्र. 153 क्षेत्र 2.31 आर. पो.ख. 0.05 आर. पैकी 0.05\nआर. आदित्य अनिल चव्हाण यांना देण्यात आली.\n4) रविशंकर भरतराव चव्हाण गट क्र. 153 क्षेत्र 2.32 आर. पो.ख. 0.05 आर. पैकी 0.05\nआर. आदित्य अनिल चव्हाण यांना देण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
