{
  "village_code": "271500040194440000",
  "village_name": "पिंपरखेड",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार नामे :- विठ्ठल आबाजी काळसरे यांच्या नावे असलेली मौजे पिंपरखेड येथील शेत गट क्र 64 ला. यो. 1.44 हे. आर.जमीन असून त्या पैकी हि जमीन त्यांनी त्याची पत्नी मीनाबाई विठ्ठल काळसरे यांना ला.यो. 0.60 हे.आर हि जमीन यांना वाटून देण्यात आली.\nकरीता 500 च्या बाँड वर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "लक्ष्मण किशन बोडखे"
}
