{
  "village_code": "271500040194460000",
  "village_name": "पळसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:00:37Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nदुरुस्ती नोंद :- खातेदार नामे बंडु बाबाराव चिंचोलकर यांच्या नावे असलेली मौजे पळसा शिवारात येथील गट क्र. 3 क्षेत्र 1 हे 12.27 आर. पो.ख. 0.03 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात बंडु बाबाराव चिंचोलकर ऐवजी बंडोपंत बाबाराव चिंचोलकर असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज,आधार कार्ड व 100 रु. च्या बॉंड शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
