{
  "village_code": "271500040194460000",
  "village_name": "पळसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:00:37Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे विजय बापुराव पाटील यांच्या नावे असलेली मौजे पळसा येथील गट क्र. 273 क्षेत्र 1 हे. 43 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे अमित विजय पाटील यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
