{
  "village_code": "271500040194510000",
  "village_name": "गारगव्हाण",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:46:12Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे गंगाबाई मोतीराम राठोड, जयश्री रविकुमार जाधव, कपिल दशरथ राठोड, कल्पना दशरथ राठोड, रविकुमार दशरथ राठोड यांच्या नावे सामाईक असलेली मौजे गारगव्हाण येथील गट क्र. 58 क्षेत्र 0 हे. 81 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची आई व सून नामे कल्पना दशरथ राठोड यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
