{
  "village_code": "271500040194510000",
  "village_name": "गारगव्हाण",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:46:12Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे पुंजाराम बाबुराव बर्वे यांच्या नावे असलेली मौजे गारगव्हाण येथील गट क्र. 167 क्षेत्र 1 हे 94 आर. पो.ख. 0.08 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी व मुलगा यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\n1) मुक्ताबाई पुंजाजी बर्वे यांना गट क्र. 167 क्षेत्र 0 हे 97 आर. पो.ख. 0.04 आर.\n2) साईप्रसाद पुंजाजी बर्वे अ.पा.क. मुक्ताबाई पुंजाजी बर्वे यांना गट क्र. 167 क्षेत्र 0 हे 97 आर. पो.ख. 0.04 आर.\nकरिता याबाबत विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवानंद रंगराव नरवाडे"
}
