{
  "village_code": "271500040194520000",
  "village_name": "पिंगळी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:16Z",
  "surveys": [
    "22",
    "24",
    "25",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nखातेदार:- गजानन कुंडलिकरावरा राऊत रा.पिंगळी यांचे मौजे पिंगळी येथील शेत ग.न. 22 क्षेत्र 0.35 आर.ग.न. 24 क्षेत्र 0.23 आर पो.ख.0.01आर.ग.न.25 क्षेत्र 0.30 आर पो.ख.0.06 आर व ग.न 31 क्षेत्र 0.68 आर जमिनीच्या सातबारामध्ये गजानन पुडलिक राऊत नाव असून त्यांचे आधार व इतर कागदपत्रावर गजानन कुंडलिक राऊत हे दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याने त्यांचे विनंती अर्ज शपथ पत्रक व आधारकार्ड च्या आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संदिप काळूराम घावस"
}
