{
  "village_code": "271500040194520000",
  "village_name": "पिंगळी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:16Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:-हक्कसोड पत्र\nलिहून देणार:-1) सरिता विठ्ठल (160) ,2) वनिता विठ्ठल(160),3) जनी विठ्ठल, (160) 4) शिवाजी राजाबाई(160),5) भागोराव सुमनबाई, (160) 6) गयाबाई विमल, (160) 7) रतन भागेरथाबाई(160) यांची नावे मौजे पिंगळी येथील गट क्रमांक 257 क्षेत्र 3 हे.21 आर जमिनीच्या इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 160 आलेली नावे आम्ही विनामोबदला हक्क सोडून देत आहे. फेरफार क्रमांक 1066 अन्वये नावे कमी करण्यात आलेली आहे. लिहून घेणार:-1)ज्ञानेश्वर सखाराम पोटबांधे रा.पिंगळी येथील गट क्रमांक 257 क्षेत्र 3 हे.21 आर जमिनीच्या इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 160 आलेली नावे असून त्या आम्ही वारसांनी विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. विनामोबदला हक्कसोड पत्र ५००/-रु.चे. बॉन्डपेपरवर लिहून नोटरी करुन सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदिप काळूराम घावस"
}
