{
  "village_code": "271500040194550000",
  "village_name": "शिबदरा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:19:40Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्र : खातेदार नामे संदीप पंडित चव्हाण ,निर्मला पंडित चव्हाण , नंदकुमार चांदराव चव्हाण ,जनाबाई चांदराव चव्हाण ,रंजना दत्तराव चंद्रवंशी, नंदाबाई शिवाजी सूर्यवंशी ,भाग्यरथाबाई साहेबराव ठाकरे यांची सामाईक मौजे शिबदरा येथे गट क्र 94 मध्ये 1 हे 11 आर व पो ख 0.04 आर एवढी जमीन असून त्यांनी कायमस्वरूपी खालील प्रमाणे वाटणी करून दिली .\n1. निर्मला पंडित चव्हाण गट क्र. 94 मध्ये 1 हे 0.11 आर पो .ख . 0.04 आर पैकी 0.55 पो .ख. 0.02\n2 . जनाबाई चांदराव चव्हाण गट क्र. 94 मध्ये 1 हे 0.11 आर पो ख 0.04 आर पैकी 0.56 हे 0.02 आर .\nकरिता विनंती अर्ज व 500 रु च्या बॉन्ड वर वाटणी पत्र लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरिस सादर .",
  "talathi": "वर्षा दत्ताराम बिजेगावकर"
}
