{
  "village_code": "271500040194590000",
  "village_name": "जगापूर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-02-26",
  "objection_until": "2026-03-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:34Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/02/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे कैलास रामा सोनाळे यांनी यांच्या नावे असलेली मौजे जगापूर शिवारातील गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 90 आर. त्यापैकी 0 हे 95 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांचा भाऊ नामे भिमराव रामराव सोनाळे यांना वाटणीपत्रा आधारे देण्यात आली व तसेच विकास अशोक सोनाळे, दिक्षा जयदीप कदम, ज्योती राहुल सावंत, दैवशाला अशोक सोनाळे, मनिषा अशोक सोनाळे यांच्या नावे सामाईक असलेली गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 89 आर. त्यापैकी 0 हे 94 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांचा सख्खे काका नामे अरुण रामराव सोनाळे यांना विनामोबदला वाटणीपत्रा आधारे देण्यात आली.\nकरिता याबाबत विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "BALAJI RAGHUNATHRAO BORSURE"
}
