{
  "village_code": "271500040194590000",
  "village_name": "जगापूर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:34Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअर नोंद : खातेदार महादु इरबाजी खोकले रा जगापूर ता.हादगांव येथील रहिवाशी असून त्यांच्या गट क्र.129 मध्ये आर जमीन असून सदरील शेतजमीनी मध्ये एक बोअर आहे.100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली.करिता मंजुरिस सादर.",
  "talathi": "वर्षा दत्ताराम बिजेगावकर"
}
