{
  "village_code": "271500040194620000",
  "village_name": "माळझरा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:34Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार नामे :-टिकाराम खंडोजी मेंडके यांच्या नावे असलेली मौजे माळझरा येथील शेत गट क्र 73 क्षेत्र 3.52 हे.आर.जमीन असून त्या पैकी त्यांनी त्याचे दोन मुले नामे\n(1) मारोती टिकाराम मेंडके यांना ला.यो.1.76 हे.आर\n(2) व्यकंटेश टिकाराम मेंडके यांना ला.यो.1.76 हे.आर\nयांना वाटून देण्यात आली करिता 500 च्या बॉड वर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "लक्ष्मण किशन बोडखे"
}
