{
  "village_code": "271500040194630000",
  "village_name": "मनाठा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:22Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोअर नोंद:- खातेदार नामे सुदाम पुंडलिकराव कदम यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मनाठा येथील शेत गट क्र.404 मध्ये एक बोअर आहे.\nतसेच खातेदार नामे ज्ञानेश्वर पुंडलिकराव कदम यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मनाठा येथील शेत गट क्र.404 मध्ये एक बोअर आहे.\nकरिता विनंती अर्ज व रु.१००/- च्या बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विश्वजीत संजय वडकुते"
}
