{
  "village_code": "271500040194640000",
  "village_name": "वरवट",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:16:10Z",
  "surveys": [
    "6",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nवाटणी पत्र :- खातेदार नामे नर्मदाबाई दत्तराव सोनाळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वरवट येथील गट क्र.6 क्षेत्र 0 हे 73 आर एवढी जमीन असून ह्या पैकी 0 हे 20 आर जमीन व गट क्र 7 क्षेत्र 0 हे 59 आर ही पूर्ण जमीन मुलगा नामे आकाश दत्तराव सोनाळे यांना वाटणी करून दिली.\nतसेच खातेदार नामे दत्ता तुकाराम सोनाळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वरवट येथील गट क्र.7 क्षेत्र 0 हे 68 आर पो.ख.0 हे 03 आर एवढी जमीन असून ही पूर्ण जमीन मुलगा नामे आकाश दत्तराव सोनाळे यांना वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु 500 च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
