{
  "village_code": "271500040194700000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-16",
  "objection_until": "2026-07-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:27Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/07/2026\nखातेदार बाबुराव नामदेव ढाले यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे खरबी येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.115 क्षेत्र 1 हे.44 आर व पो.ख.0.04 आर हि पूर्ण जमीन त्यांनी आपला मुलगा नामे रामराव बाबुराव ढाले यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजकुमार सदाशिव सूर्यवंशी"
}
