{
  "village_code": "271500040194720000",
  "village_name": "चोरंबा (बु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:49:15Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार :- गंगाधर बाबाराव वाघमोडे रा.चोरंबा बु. व शिवाजी बाबाराव वाघमोडे यांचे मौजे चोरंबा बु. येथील शेत ग.न. 24 क्षेत्र 0.02 आर जमिनीच्या इतर अधिकारात विहीर १ सामाईक(१००१३) असून ते कमी करुन गंगाधर बाबाराव वाघमोडे यांचे 0.01 आर जमिनीच्या सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची ची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण बब्रुवान रामतीर्थ"
}
