{
  "village_code": "271500040194730000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:43Z",
  "surveys": [
    "505"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणी पत्र:- खातेदार नामे देवराव विठोबा गारोळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे सावरगाव येथील शेत गट क्र.505 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन मुलगा नामे विठोबा देवराव गारोळे यांना वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानु सार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
