{
  "village_code": "271500040194730000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:43Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअर नोंद :- खातेदार काशिनाथ संभाजी देशमुखे(अहस्तांतरणीय) यांनी त्यांचे नावे असलेली मौजे सावरगाव शेत गट क्र.330 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी जमीन असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे.\nकरिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
