{
  "village_code": "271500040194740000",
  "village_name": "चोरंबा ना.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:47Z",
  "surveys": [
    "115/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोरवेल नोंद ;- अर्जदार बालाजी भिकु पवार यांच्या नावे मौ.चोरंबा ना ता अर्धापुर मध्ये गट क्र.115/1 एकूण क्षेत्र 0.20 हे.आर शेतजमीन असून सदरील जमीनीत त्यांनी एक बोरवेल केला आहे , सदरील बोरवेल ची नोंद 7/12 वर नोदविण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व 100 रु.बॉन्ड पेपर वर नोटरी कृत शपथ पत्र दिले आहे ,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी कमलाकर वसमतकर"
}
