{
  "village_code": "271500040194750000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:26Z",
  "surveys": [
    "15/B/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीर नोंद ;- अर्जदार नर्मदाबाई रघुनाथ चव्हाण यांच्या नावे मौ.निमगाव ता अर्धापुर मध्ये गट क्र.15/B/2 एकूण क्षेत्र 0.88 हे.आर शेतजमीन असून सदरील जमीनीत त्यांनी एक विहीर खोदली आहे , सदरील विहीरीची नोंद 7/12 वर नोदविण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व 100 रु.बॉन्ड पेपर वर नोटरी कृत शपथ पत्र दिले आहे ,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी कमलाकर वसमतकर"
}
