{
  "village_code": "271500040194800000",
  "village_name": "चाभरा",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T20:57:24Z",
  "surveys": [
    "47/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nविहीर नोंद : खातेदार अवधूत मारोती जाधव रा. चाभरा ता.अर्धापूर जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे चाभरा येथे गट क्रमांक 47/7 मध्ये 1.20 हे.आर एवढे क्षेत्र असून सदर क्षेत्रात एक विहीर आहे. करीता अर्जदाराचे विनंती अर्ज 100 रुपयाचे बंधपत्रावरील शपथ पत्र, स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अपर्णा पद्दमाकर देशपांडे"
}
