{
  "village_code": "271500040194820000",
  "village_name": "उमरी (द)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:09Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे रुपाली रवी दिवेकर रा. उमरी द. ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. उमरी द. येथे गट क्र. 67 क्षेत्र 0 हे 80 आर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती सन 2025-26 अंतर्गत विहीर घेतली असून सदरील विहिरीची नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात विहीर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व पंचायत समिति चे प्रमाणपत्र जाक्र/पं स ह / कृषी /DBAKSY/116/2026 पंचायत समिती हदगाव दिनांक 16/10/2026 सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात विहीर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
