{
  "village_code": "271500040194820000",
  "village_name": "उमरी (द)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:52:42Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार नामे सुशिलाबाई बबनराव लोखंडे यांच्या नावे मौजे उमरी द. येथील गट क्र. 78 क्षेत्र 2 हे 99 आर पो ख 0 हे 02 आर एवढी जमीन असून सदरील जमीन पैकी त्यांनी आपल्या मुलाला पुढीलप्रमाने वाटून दिली 1) बंडू बबनराव लोखंडे गट क्र. 78 क्षेत्र 0 हे 99 आर पो ख 0 हे 02 आर एवढी जमीन वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW 409010 दिनांक 24/03/2026 वर दिनांक 03/04/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
