{
  "village_code": "271500040194820000",
  "village_name": "उमरी (द)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:36:08Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक अनुक्रमे नामे शारदाबाई प्रदिप मिराशे, वैभव प्रदिप मिराशे, सुभम प्रदिप मिराशे रा. उमरी द ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. उमरी द येथे गट क्र. 94 मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
