{
  "village_code": "271500040194830000",
  "village_name": "डोरली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:45Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे सारजाबाई रंगराव पऊळ रा. डोरली ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. डोरली येथे गट क्र. 74 क्षेत्र 1 हे 23 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात एक बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
