{
  "village_code": "271500040194830000",
  "village_name": "डोरली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:45Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे सामाईक मालक नामे अनुसयाबाई सिताराम मिटकरी ,गोरखनाथ सिताराम मिटकरी, ज्योती सिताराम मिटकरी ,नरहरी सिताराम मिटकरी, बालाजी सिताराम मिटकरी, माया शरद संगेकर रा डोरली ता हदगाव येथील रहिवासी असून मौ डोरली येथे गट क्र 21 क्षेत्र 0 हे 87 आर पो ख 0.02 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर व ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
