{
  "village_code": "271500040194830000",
  "village_name": "डोरली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:45Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार सामाईक नामे शकुंतलाबाई दादाराव सुर्यवंशी प्रकाश दादाराव सुर्यवंशी मीराबाई श्रीरंग वानखेडे गोविंदराव दादाराव सुर्यवंशी यांच्या नावे मौजे डोरली येथील गट क्र. 161 क्षेत्र 0 हे 41 आर एवढी सामाईक जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे हक्कसोड करून व वाटून दिली 1) गोविंद दादाराव सुर्यवंशी गट क्र.161 क्षेत्र 0 हे 41 आर ही संपूर्ण जमीन हक्कसोड व वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW 015589 दिनांक 19/12/2025 वर दिनांक 05/01/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक व हक्कसोड करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
