{
  "village_code": "271500040194850000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1927,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:58:34Z",
  "surveys": [
    "185",
    "4",
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : किशोर संजय नवले ,रत्नमाला संजय नवले रा. तळेगांव यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2827-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 780000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185, 4, 8 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर संजय नवले ,रत्नमाला संजय नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 780000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
