{
  "village_code": "271500040194850000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:42Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार सामाईक नामे जयवंतराव साहेबराव राठोड, वसंत साहेबराव राठोड ,इंदुबाई संतोष चव्हाण, गजानन साहेबराव राठोड ,यांच्या नावे मौजे तळेगांव येथील गट क्र. 112 क्षेत्र 1 हे 62 आर एवढी सामाईक जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून घेतली 1) वसंत साहेबराव राठोड गट क्र.112 क्षेत्र 0 हे 81 आर 2) गजानन साहेबराव राठोड गट क्र 112 क्षेत्र 0 हे 81 आर ही संपूर्ण जमीन हक्कसोड व वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW409734 दिनांक 22/04/2026 वर दिनांक 02/05/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक व हक्कसोड करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
