{
  "village_code": "271500040194850000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:42Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे लक्ष्मीबाई देविदास जाधव रा तळेगाव ता हदगाव येथील रहिवासी असून मौ तळेगाव येथे गट क्र 173 क्षेत्र 2 हे 02 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर व ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रघुनाथ गोमाजी सदावर्ते"
}
