{
  "village_code": "271500040194880000",
  "village_name": "वडगांव (बु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2032,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:15:34Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअर नोंद :- खातेदार नामे जनार्धन लक्ष्मण पवार यांचे नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र. 128 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "सुशिला शिवाजी ठाकरे"
}
