{
  "village_code": "271500040194880000",
  "village_name": "वडगांव (बु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:15:34Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद:- खातेदार नामे माधव जळबाजी वाठोरे यांच्या नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र.188 मध्ये क्षेत्र 1 हेक्टर 05 आर व पो. ख. 0 हे. 09 आर एवढी जमीन असून सदर 7/12 वर त्यांचे नाव माधवरव जळबाजी वाठारे असे आहे. आधारकार्ड वर त्यांचे नाव माधव जळबाजी वाठोरे असे असून त्यांच्या नावात दुरुस्ती/बदल माधव जळबाजी वाठोरे अशी दुरुस्ती करण्यात आली. करिता विनंती अर्ज, आधार कार्ड व 100 रु. बॉंडवर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "सुशिला शिवाजी ठाकरे"
}
