{
  "village_code": "271500040194920000",
  "village_name": "तामसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5102,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:06Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : बालाजी किशन सुर्यवंशी रा. तामसा यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2883-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी किशन सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
