{
  "village_code": "271500040194920000",
  "village_name": "तामसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:06Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहीरीची नोंद\nअर्जदार शिवाजी कोंडबा वाघमारे राहणार तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे तामसा येथील गट क्रं 190 मधील क्षेत्र 1.20 हे. आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र विहीर आहे. करीता पंचायत समिति कार्यालय हदगाव जाक/प स ह /कृषी/DBAKSY/117/2026 दि. 22/10/2026 नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात विहिरीची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
