{
  "village_code": "271500040194920000",
  "village_name": "तामसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5127,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:06Z",
  "surveys": [
    "618"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅक लि नांदेड शाखा तामसा तर्फे शाखाधिकारी मोहन मुन्नालाल चौधरी\nगहाणखत लिहुन देणार : गजानन विठ्ठलराव यंगलवार रा. तामसा यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3014-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 618 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन विठ्ठलराव यंगलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
