{
  "village_code": "271500040194920000",
  "village_name": "तामसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:06Z",
  "surveys": [
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेलची नोंद\nअर्जदार कांतराव नारायणराव शेकदार राहणार तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे तामसा येथील गट क्रं 389 मधील क्षेत्र 1.30 आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअरवेल आहे. करीता विनंती अर्ज व पंचनामा नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात बोअरवेलची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
