{
  "village_code": "271500040194920000",
  "village_name": "तामसा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:58:46Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार समाधान किसन शेवाळकर यांनी मौजे तामसा येथे जमिन गट न २६० असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दत्ता अशोक चेके"
}
